प्रेमात पडलं की

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात खरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखंच वागतात यात काही चुकीचं नाही सहाजिकच असतं सारं एकदा प्रेमात पडलं की उघडू लागतात मनाची दारं मनातल्या भावना अलगद मग कागदावरती उतरतात डोळ्यांमधील आसवंसुद्धा शब्द होऊन पसरतात रात्रंदिवस तिचेच विचार आपल्याला मग छ्ळू लागतात न उमजलेल्या बरयाच गोष्टी तेव्हा...

प्रेम तुझं खरं असेल तर..

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती.. भावना तुझ्या शुद्ध असतील, तर तीही त्यात वाहून जाईल मनावर अमृत सरी झेलत तीही त्यात न्हाहून जाईल.. विचार तुझा नेक असेल, तर तीही तुझा विचार करेल हृदयाच्या तिच्या छेडून तारा सप्तसूरांचा झंकार उरेल.. आधार तुझा बलवान असेल, तर तीही तूझ्या कवेत वाहील मग,...

मलाही girl friend मिळावी...!

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी, आम्हा दोघांची मने जुळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी ॥ हास्याच्या पहिल्या किरणाने, प्रितीची खळी उमलावी । डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे, रूपाची ती राणी असावी ॥ अशीच माझी स्वप्नसुंदरी, ह्र्दयाच्या नगरात रुळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी ॥ चौपाटीवर पाणीपूरीतून, प्रणयाचेच...

शतजन्म मागावे कसे सोबति तुला....

स्वप्नातल्या कळ्या॑नो सा॑गाल का जरा शतजन्म मगावे कसे सोबति तुला हि साद घालि प्रिति जुळावे ब॑ध जेव्हा न कळताच स्पर्श व्हावा त्या भावना॑चा दर्पणात दिसावि मज तुझिच प्रतिमा शतजन्म मागावे कसे सोबति तुला.... हि तार छेडिलि सुरातुनि तुझि उमलुन पुश्प यावे जणिव होत क्षणि होते पहाट जेव्हा तुझेच नाव घेता शतजन्म मागावे कसे सोबति तुला.... शोधताना तुला...

''फक्त मैत्रिण''

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ? आहे ती सुंदर, दिसते ती मस्त, माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त? तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार, पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार! माहित आहे तिला, आहे मी खुप shy, एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY? ''नाही'' म्हणाली तरी...

मनाला एकदा आसेच विचारले

मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ? नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच्यासाठी झुरतो ? कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो. मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो ? तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ? मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच...

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा.

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा हसत हसत तू काबुल कर तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!! झोपलं आहे तुझं जे भाग्य डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर हेवा असेल प्रत्येक मनी तुझा शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!! जर दिलासा शब्द तू कुणाला त्या शब्दांचा तू आदर कर शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू तुझ्या अमोघ...
या साईट वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.